शेवट

Started by Savin Tambe, February 12, 2017, 10:03:46 PM

Previous topic - Next topic

Savin Tambe

शेवट
उचंबळून येते मन तुझ्या त्या आठवणींनी.
सैरा-वैरा धावते नजर, विचलित होते मन.
संथ तीरावरी बसून,
जसे सोडावेत अलगद पाण्यात पाय.
विचार त्याचा नाहीसा व्हावा,
जशी दहया मध्ये विरघळती साय.
मग व्हावा शेवट त्या शरिराचा,
कारण तुझ्या शिवाय जिवणात माझ्या काय.

             -Yadav Priyanka.