तिला मला एकत्र आणलं नसतं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 12, 2017, 10:38:38 PM

Previous topic - Next topic
तिला मला एकत्र आणलं नसतं
या डोळ्यांना सुद्धा अश्रू काय
असतात हे माहित पडलं नसतं
जवळीक साधून दूर करायचं होतं
हे जर मला माहित असतं
तर हे हृदय मी एकत्र आणलं नसतं
नात्याला आपल्या तोडायच होतं
मी प्रेमाचं नाव नात्याला दिल नसतं

*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर