समजून घे...

Started by मेघा चव्हाण, February 13, 2017, 02:26:23 PM

Previous topic - Next topic

मेघा चव्हाण

प्रत्येक वेळी प्रेम व्यक्त करायलाच हवं अस नाही
कधीतरी स्वताहून समजून घे म्हणतोस
पण माझ्या व्यक्त केलेल्या प्रेमाला
तू तरी कुठे समजून घेतोस.......
       -  मेघा चव्हाण