फक्त प्रेम तूझा वर करावे....

Started by sneha kukade, February 13, 2017, 03:06:35 PM

Previous topic - Next topic

sneha kukade

हुरहुरल माझ  मन
चिम्ब डोळ्यांची पापणी
अंधारल जग सार साथ तुझी
दिसता न क्षणि !!!

माझे विश्व मी फ़क्त
तूझातच शोधले !
स्वप्नांच्या   साखळीच
गाठ तुझातच बांधले !

दगड फुटली तरी
कोरलेली ती  शब्द पुसत नाही
किती ही दुरावले तरी ह्रुदय
प्रेम करायला   थांबत नाही..

कधी कोंडून शरीराला !
मानाने उंच झेप घ्यावे..
कुठे मातीत या देहाला पुरून
फक्त प्रेम तूझा वर करावे....फक्त प्रेम तूझा वर करावे...
Wrt:@snehak