आठवणीतील काही क्षण

Started by Rahul Ghorpade, February 13, 2017, 08:59:21 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

सगळ तसचं राहून
गेलं का गं
आपण सोबत असताना...
आज सगळ
आठवत आहे
मला एकांत बसताना...
Rahul Ghorpade