prem kavita

Started by Rahul Ghorpade, February 14, 2017, 08:29:36 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

मी तुझ्यावर
खूप प्रेम करतो गं
पण मला तुला
ते सांगता येत नाही...
कारण प्रेम असचं
असतं गं ते शब्दात
सांगता येत नाही...
कारण काही भावनांना
शब्दांत मांडता येत नाही...
त्यांना फक्त समजून घ्याव लागत
म्हणून तु माझ्या प्रेमाला 
मी न सांगता
समजून घेशील का...
माझं खूप
प्रेम आहे तुझ्यावर
तुझ्या मनात काय
आहे ते मला सांगशील का...
Rahul Ghorpade