प्रेम हे नशीबच आहे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 14, 2017, 11:05:56 AM

Previous topic - Next topic
प्रेम हे नशीबच आहे
ते काही स्वप्न नाही
प्रेम हि गोष्ट आहे
जेथे सर्व यशस्वी नाही
जे प्रेमात यशस्वी
ते फक्त बोटांवर
मोजण्या जोगे आहे
जे प्रेमात आपलं सार
संपवून बसलेत त्यांचा
हिशोब तर अजून हि नाही

✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर