आठवणीतील काही क्षण

Started by Rahul Ghorpade, February 14, 2017, 03:18:43 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

सांगायचं खूप आहे
मला आज पण
ऐकायला कुणीच नाही...
खूप प्रेम करतो
मी तिच्यावर पण
तिला हे कधीच कळलं नाही...
साथ हवी होती
मला तिची आयुष्य भरासाठी
पण साथ तिला
काय मला देता आली नाही...
सांगायचं खूप आहे
मला आज पण
ऐकायला कुणीच नाही....
दु:खाला शब्दांत
मांडतो मी
हे ही कुणाला कळत नाही...
चेस्टा करतात
आता सगळे माझी
दु:ख माझं कुणालाचं का कळत नाही...
सांगायचं खूप आहे
मला आज
पण ऐकायला कुणीच नाही....
सांगून जाईन मी
एक दिवस सगळ काही
पण कुणालाच
काही कळणार नाही...
कारण
सांगायचं खूप आहे
मला आज
पण ऐकायला कुणीच नाही...
Rahul Ghorpade