वारा सखे आज ही

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 15, 2017, 09:39:25 PM

Previous topic - Next topic
*वारा सखे आज ही*
*तुझ्या घरावरुन वाहून येतो*
*तू आल्याची हलकीचं*
*चाहूल देऊन जातो*
*वारा जेव्हा दिशा बदलतो*
*मग हा जीव गुदमरून जातो*

*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर