तू आवडतेस मला

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 15, 2017, 09:41:42 PM

Previous topic - Next topic
*तू आवडतेस मला*
*येव्हडच माहितेय मला*
*मी आवडतो का तुला*
*हे तरी हक्का न सांगशील*
*का नाहीतर एक काम करशील*
*तुझा विसर पडेल अशी*
*जागा तरी दाखवशील*

*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर