तुझं प्रेम होतं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 16, 2017, 11:39:11 AM

Previous topic - Next topic
तुझ माझ्या कड पाहून
हसन प्रेम होतं
तू रस्त्या तुन चालत
असताना माग वळून पाहन प्रेम होतं
तुला माझ्या शी बोलल नाही
तरी करमत नव्हत हे तुझं प्रेम होतं

तुझ्या हतावर पेनाने
माझ नाव काढण हे तुझं प्रेम होतं
माझ्या साठी तू पहिले
माझ्या आवडीचा ड्रेस
घालन हे  तुझं प्रेम होतं

माझ्या आठवणीत तुझ्या
डोळ्यातून नेहमी अश्रु येत
होते हे तुझं प्रेम होतं
आज ही माझ्या साठी
तुझ्या डोळ्या तुन अश्रु येत
असतील तर हे देखील तुझं प्रेम होतं

आठवणीत माझ्या तू
अनेकदा रडली तरी
असशील हे तुझं प्रेम होतं


तर तू त्यावेळी माझ
जवळच कोणी
नसताना हात सोडलास
हे काय होत ???

या प्रश्नाच उत्तर मी शोधतोय
तू या प्रश्नाच उत्तर दे

......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900✍🏻