जुने प्रेमपञ

Started by Kumar Sanjay, February 16, 2017, 06:24:25 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

मन सैरभैर होताना
जुने प्रेमपञ घ्यावे
भेटायच्या जागेवरती
विरहाचे गीत लिहावे


सोबतीला स्मुती छाया
विगत सुखद दिवसांची
नाहीतर उरतो एंकाकी
शब्दाच्या काळ्या राती



कुमार संजय

7709826774