उरल्या कविता ...

Started by Kumar Sanjay, February 17, 2017, 09:56:55 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

सार्या जगण्याची माया
आज थरथरली श्वासात
क्षणात फूटले कल्पना बिंब
हाती उरल्या कविता 

आज लाभली शब्दाना
जिंवत अर्थाची भेट
करुण मीरेच्या अोंठात
मूगजळ एक कुष्ण घोट

आता तुझ्या कंठानी
मज गायची गाणी
कुणी प्रितीसांठी
होवु नये जोगिनी


कुमार संजय ....

7709826774