तुझ्या वर जराही हक्क असता तर

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 17, 2017, 10:26:21 PM

Previous topic - Next topic
तुझा हात धरून
रोखलं असतं
तर माझं प्रेम खोट
ठरलं असतं

तुझ्या वर माझा
जराही हक्क असता
तर मी पण तुझ्या
साठी रडलो नसतो
गरिबीला माझ्या नडलो नसतो
तर मी आज तुझा असतो

जीवनात माझ्या
तुझ्या शिवाय दुसरं
कोणी असतं
तर प्रेमात तुझ्या फसलो नसतो

*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर