येशील का गं तु

Started by Rahul Ghorpade, February 18, 2017, 04:30:25 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

कधी येशील गं तु
भेटायला मला
कसा आहेस विचारायला मला
खूप मिस करतो गं
आता तुला
व्याकूळ झालयं मन माझं एका भेटीसाठी तुझ्या.....
कधी येशील गं तु
भेटायला मला
कसा आहेस विचारायला मला....
करमत नाही गं
मला तुझ्याशिवाय आता
सवय झाली होती गं तुझी मला
कधी येशील गं तु
भेटायला मला
कसा आहेस विचारायला मला
तुझ्यासाठी असलेले
क्षण साठवूण ठेवलेत
मी मनात माझ्या
एक आस आहे
मनात माझ्या
येशील तु कधीतरी आयुष्यात पुन्हा
कधी येशील गं तु
भेटायला मला
कसा आहेस विचारायला मला...
येशील तु नक्कीच
सांगायला मला
करमत मलाही नाही
रे राहुल तुझ्याशिवाय आता
खरं सांगायचं
झालं ना खडूस
खूप खूप मिस करतो गं मी तुला
कधी येशीलं गं तु
भेटायला मला
कसा आहेस विचारायला मला...
Rahul Ghorpade