नीरवता !!!

Started by Kumar Sanjay, February 18, 2017, 04:55:14 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

थांबशिल तेव्हा क्षणभर
मावळतीच्या सूर्यावर
उमलत येईल रंग आंसवाचा
सांजमिठीतला व्याकूळ डोंळ्यावर


श्वासातुनी स्पंदने बहरता
तंद्रीत जागली स्तनांची सत्ता
प्रदीर्घ या वाहत्या चुंबनात
क्षितीजास समजेल नीरवता

- कुमार संजय ...
7709826774