कवितेतुन माझ्या।

Started by Pritam(prem)pawal, February 18, 2017, 10:49:42 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

तुझ्यावर खुप प्रेम करतो तरी
देखील ओळखलं नाही मला।
मी तर कायम तुझ्या चेहर्याकडं
पाहतंच जगतं आलोय तु कधी भाव नाही दिला।
कदाचित आता नक्कीच
लक्षात आलं असेन तुझ्या।
बोलणं तर होतं नाही तुझ्यासोबत
सांगाव लागतं कवितेतुन माझ्या।
काय करु कळतं नाही
खरंच तुझ्याशिवाय राहवत नाही।
प्रेम।
18/02/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/