टरफले

Started by gaurig, January 17, 2010, 12:03:31 PM

Previous topic - Next topic

gaurig

सिनेमाचे तिकिट काढणार्‍यांच्या रांगेतला एक जण शेंगा खात होता पण टरफले कुठे टाकायची हा त्याला प्रश्न पडला. हे लक्षात येताच मागे उभा राहिलेला माणूस म्हणाला, ''टरफले ना पुढच्या माणसाच्या खिशात टाका ना'' ''त्याला समजले तर ?'' ''तुम्हाला तरी समजले का ?'' मागच्या माणसाने त्याला प्रतिप्रश्न केला.