पहिलं प्रेम

Started by Rahul Ghorpade, February 20, 2017, 08:27:55 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

मी कसं विसरू गं
माझं पहिलं प्रेम
तुझं नसनं मी पहिलं प्रेम
पण तु आहेस ना
यार माझं पहिलं प्रेम....
कुणी विसरतं का गं
आपलं पहिलं प्रेम
मला नाही माहीत
पण मी नाही विसरू शकतं यार माझं पहिलं प्रेम....
आज मला तुझी खूप आठवण येतीय गं
एकचं सांगायचं आहे तुला
आयुष्यात पुन्हा नको येऊ हा माझ्या तु परत...
खूप दिवसा नंतर हसलोय गं आज
ते हसू नको हिरावून घेऊस आज
मी तर तुझं
पहिलं प्रेम आहे
असं वाटलं होतं मला
मला काय माहीत होतं गं
तुझ्या मनात आधीचं
कुणीतरी आहे...
पणं मी नाही विसरणारं
माझं पहिलं प्रेम
तु कालही होतीस
माझं पहिलं प्रेम
तु आजही आहेस
माझं पहिलं प्रेम
आणी तु माझ्या आयुष्यातलं पहिलचं  प्रेम राहशीलं....
अविस्मरणीय तुझी एक आठवण
आणी माझ्या आठवणीतलं
तु माझं पहिलं प्रेम.....
Rahul Ghorpade