अव्यक्त प्रेम

Started by Rahul Ghorpade, February 20, 2017, 09:53:54 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

माझं पहिलं प्रेम हे
अव्यक्तचं राहीलं
दु:ख याचं नाही की तिला ते कळलचं नाही....
दु:ख याचं आहे की तिला ते कळून सुद्धा तिने ते कधी समजून घेतलं नाही....
माझं पहिलं प्रेम हे
अव्यक्तचं राहीलं
दु:ख याचं नाही की तिला ते कळलचं नाही
दु:ख याचं आहे की ते प्रेम माझ्या मनातचं राहील
मनातलं प्रेम आता मी शब्दांत मांडतो
दु:ख याचं आहे की मी आता कविता करतो....
माझं पहिलं प्रेम हे
अव्यक्तचं राहीलं
दु:ख याचं नाही की तिला ते कळलचं नाही
दु:ख याचं आहे की आता आयुष्य मला एकट्यालाच जगायचं
दु:ख याचं वाटतं खडूस मला माझ्या डोळ्यात पाणी आल्यावर ते पुसायला कुणी नसतं
दु:ख याचं वाटतं मी तुला विसरू शकणार नाही....
माझं पहिलं प्रेम हे
अव्यक्तचं राहीलं
दु:ख याचं वाटतं तिला ते कधीच कळलं नाही.....
Rahul Ghorpade