आठवण

Started by Rahul Ghorpade, February 21, 2017, 06:56:43 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

आजही तुझी
खूप आठवण येती मला
कुणी जर मन
दुखवल ना माझं
खूप आठवण येती तुझी मला.... कोण नाय आता
म्हणत काय झालं माझ्या #पिल्लाला कोणीच
नाही समजूत काढतं माझी आता एकटाच
सावरतो आता माझ्या मनाला.... आजही तुझी
खूप आठवण येती मला
खूप मिस करतो गं
तुझ्या प्रेमाला
आता येती का
माझी आठवण
तुझ्या मनाला
का विसरून गेली
तु माझ्या प्रेमाला....
आजही तुझी
खूप आठवण येती मला
नाही विसरलो गं
मी तुला
नाही विसरलो गं
मी आपल्या प्रेमाला
खोटं जरी होत प्रेम तुझं खरं होतं ना यार प्रेम
माझं नाही विसरणारं
कधी मी प्रेम माझं आयुष्यभर आठवणीत
ठेवीन मी प्रेम तुझं...
आजही तुझी
खूप आठवण येती मला
Rahul Ghorpade