अंतर तस खुप आहे.

Started by कदम, February 22, 2017, 01:54:08 AM

Previous topic - Next topic

कदम

अंतर तसं खुप आहे
तूझ्यात आणि माझ्यात
तरी पण आपण
एकमेकांचा मनात
विचार अनेक तुझ्या मनी
मला न समजणारे समजावूनी
विचार येतोच कसा तुझाच माझा मनी
तु ईतका फनी,मी असा मनमानी
हसू एकच कसे आपल्या गाली
जरासा तू नाठाळ,जरासा मी खटयाळ
कशी आपली जोडी वाटे ईतरां चाटाळ
शिक्षा भोगु दोघेही करो कितीही घायाळ
हुलड घालुया पून्हा जगी बोलून प्रेमळ

MK ADMIN

Pls contact me. Your poem is selected in a marathi movie but we need your permission to use it.