नशीबात नाही ती माझ्या

Started by Rahul Ghorpade, February 22, 2017, 09:41:59 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

तुझी खूप आठवण येती गं मला
पणं बग ना
सांगता येत नाही कुणाला
तुला मिठीत घ्यावसं वाटतं ग मला
पणं बग ना
तुझ्या जवळ येता येत नाही मला
तुझ्या सोबत आयुष्य जगावसं वाटतं ग मला
पणं बग ना
तुझ प्रेम नशीबात नाही माझ्या
Rahul Ghorpade