अजुन काही

Started by Kumar Sanjay, February 22, 2017, 01:44:36 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

तुझ्या प्रीतीवर प्रश्न अजून काही
बस, देवु नको उत्तरे अजून काही

सखे! सरतील भावबंध नात्याचे
दिसतील देहावर निशान अजून काही

गेली फसवुनी गझल माझी तरीही
गातील प्रेमदिवाने  मला अजून काही

# कुमार संजय

7709826774