एकदा भेटशील का

Started by Rahul Ghorpade, February 22, 2017, 01:58:42 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

जातो मी तिथे
असतीस तु जिथे
नसतीस तु तिथे
आता जाता मी जिथे
गेलीस तु कुठे
शोधत राहतो मी तुला जिथे-तिथे....
का गं गेलीस अशी
तु गेलीस कशी
जायचचं होत ना तुला
मगं तस सांगायचं ना मला...
शोधायला जातो मी
जेव्हा तुला
हरवून येतो मी
तिकडेच मला
येशील का गं परत कुठून तरी परत....
खूप दिवस झालेत आता पाहीलचं नाही तुला
येईल मी तिथे
बोलवशील जिथे
भेटशील का गं
मला आल्यावर तिथे....
Rahul Ghorpade