वेळी अवेळीचा आठवणी.

Started by कदम, February 22, 2017, 11:34:35 PM

Previous topic - Next topic

कदम


वेळी अवेळीच्या आठवणी.
वेळी अवेळी !निघतात आठवणी
कशा या जीवनी अंतकर्णी
पाना-फूलांन,मगरमिठी सारख्या वेली
ती एक पर्ण मी फूलांची पाकळी
वेळी अवेळी ! का कोमेजते कळी कोवळी

नेञ पटलावर सुंदर तिची एक छबी
वेळी अवेळी ! करते ओसाड झोपडी
सरणावर जळणाका माझी खोपडी
वेळी अवेळी ! उदास ती सनई चौघडी
वेळी अवेळी ,का ? निघतात आठवणी....!