वाटतं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 23, 2017, 07:53:37 AM

Previous topic - Next topic
ओठांवर माझ्या तुलाच
सजवावं वाटतं
मनात माझ्या तुझंच
नाव घ्यावं वाटतं

तू मला शेवटचं
एकदा मिठीत घेशील
तुझ्या मिठीत येऊन
अश्रूंचा माझ्या मोती होईल वाटतं

थकून गेलो मी
तुला आठवून
आता तुला माझी
आठवण यावी वाटतं

सगळीकड जीवणात
अंधार माझ्या झाला
आहे प्रेमाचं ते घरचं
प्रकाशा साठी जाळावं वाटतं

शेवटची गुचकी पण
तू मला सोडून गेल्यावर
यावी मरण देखील तुझ्यासाठी
कविता लिहता लिहता यावं वाटतं

✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर