मिठीत..

Started by बुद्धभूषण गंगावणे, February 23, 2017, 12:47:11 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

ती आली पहिले तिला
मंत्रमुग्ध झालो
पावसात भिजून तिच्या प्रेमात
मनातून न्हालो.

तुझ्या वरचे प्रेम
हे शब्द सांगत नाही
मिठीत ये सखे  फक्त
काही मागत नाही.

कबुली ही प्रेमाची
मिठीतून देतो
डोळ्यांनीच माझ्या
तुला स्वर्गात मी न्हेतो.

बुद्धभूषण गंगावणे..
7738628059


www.buddhabhushang.blogspot.com

www.facebook.com/buddhabhushang7