असं तुझं सजन धजन

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 23, 2017, 09:32:18 PM

Previous topic - Next topic
*असं तुझं सजन धजनं*
*कोणा साठी असत गं*
*असं अलगद हृदयाला छेडन*
*कोणासाठी असत गं*
*हळुवार ओठांवर तुझ्या हसू*
*कोणासाठी असत गं*
*असं बोलता बोलता रुसणं*
*कोणासाठी असत गं*
*रस्त्यानं चालतांना मागे वळून पाहणं*
*कोणासाठी असत गं*

*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर