अस्तित्व आहेस तु माझं

Started by Rahul Ghorpade, February 24, 2017, 09:08:46 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

तुचं आहेसं
अस्तित्व माझं
तुझ्याशिवाय व्यर्थ हे सारं....
असून सुद्धा सारं
आता काहीचं नाही माझं...
का वाटतं
मनाला माझ्या
आयुष्यात आता
काहीचं उरलं नाही माझं...
Rahul Ghorpade