भेट आपली पहिली होईल का कधी

Started by Rahul Ghorpade, February 25, 2017, 08:15:04 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

खूप वाट बघतोय गं
आपल्या पहिल्या भेटीची
भेट आपली पहिली
होईल का कधी...

खूप काही मनात आहे माझ्या
तुला ते सांगायचं आहे मला
ऐकशील का गं कधी
मनातलं माझ्या...

विरहात तुझ्या जगत आहे आता
डोळ्यात माझ्या पाणी
विरह तुझा आणत आहे आता....

मनातलं माझ्या आता शेवटचं सांगायचं आहे तुला
एक एक विरहाचा क्षण नको आहे मला... 

खूप वाट बघतोय गं
आपल्या पहिल्या भेटीची
भेट आपली पहिली
होईल का कधी...

Rahul Ghorpade