चारोळी

Started by Rahul Ghorpade, February 26, 2017, 08:38:04 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

कुणा समोर नाही
पण एकांत
जाऊन रडत असतो...
रोज तुझी
आठवण काढून
फक्त तुझ्याच
साठी झुरत असतो...
Rahul Ghorpade