अर्थ नाही या जीवनाचे...

Started by mannkavi, January 17, 2010, 09:40:31 PM

Previous topic - Next topic

mannkavi

अश्रु साक्षी आहेत तिच्या विरहाचे
तुकडेच उरले आहेत या मनाचे
आहे मी आता एकला
अर्थ नाही या जीवनाचे

वाटते असे एका धूळभेटीचे प्रेम होते आमचे
कान थकले ऐकून शब्द सांतवनाचे
गेली ती न विचार करता
दु:खात झाले रुपांतर सर्व सुखांचे

समजवले देऊन उदाहरण लैला मजुनेचे
दुर्लक्ष केले सांगून कारण मजबुरीचे
ऐकून तिचे सर्व बहाने
डोळे मिटून पाहिले क्षण पूर्वीचे

+++++++++++  गौरव +++++++++++

प्रशांत पवार

कविता छान आहे पण आपण आपलाच विचार न करता सर=मोर्च्या व्यक्तीच पण विचार करा कितीला किती दुख झाल असेल

gaurig


jayi

premat konala tari sacrifice karav lagatch pan jyala  aadhi karav lagat, tyala te khup kathin jat asav. ti tula sodun geli mhanun tu jitaka radala asashil yachyahi peksha jast ti radali asel.


mannkavi

tichyahi bhavnanchi janiv aahe mala pan tine asa ka kel yach uttarach nahi dil.