prem ..

Started by solanke.soma, February 27, 2017, 09:13:39 AM

Previous topic - Next topic

solanke.soma




हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिजे
हे आपला अबोल प्रेम
असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना
एकदा तरी खुलू दे


हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाचितरी......
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोनाच्यातरी मनाची रानी...

हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल...
अंधरातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल...