हरवलेलं प्रेम माझं

Started by Rahul sarode, February 27, 2017, 02:04:12 PM

Previous topic - Next topic

Rahul sarode

सूर माझे हि होते
शब्द तुझे पण होते
राग तू पण छेडला
गीत मी हि गायलो

पण नशीब मात्र
ना तुझं होत
ना माझं होत
फक्त ती धून आपली होती
जिच्यात वीण होती प्रेमाची
आस्तेची, विश्वासाची , थोडी स्वार्थाची

विरले सारे आता
ना राहिले काही रिते
कधी कधी कावताळते ती
आर्त प्रेमाची साद
पण फक्त क्षण भरासाठी

           राहुल सरोदे