टीकात्मक प्रेम

Started by Rahul sarode, February 27, 2017, 02:24:23 PM

Previous topic - Next topic

Rahul sarode

सैराट फिल्म बद्दल तर तुम्ही सागलेच परिचित असाल ।मराठी चित्रसृष्टीती नव्या विक्रमाची नोंद करणारी ती एक bolckbluster movie होती , चित्रपट प्रदर्शनांतर समाजातील बऱ्याच स्तरातून या चित्रपट वर टीकेची झोड उठली ,,खऱ्या अर्थाने चित्रपटा वर टीका करून फुकटचे स्टंट करून काही उपयोग नाहीय ।
चित्रपट फक्त एक मनोरंजनाचे साधन आहे हे आपण विसरलोय वाटत ।
खरं तर समाजातील मूल मुलींना हे कळायला हवं ।
आज अनेक ठिकाणी शक्यतो गावाकडे बऱ्याच प्रमाणात ऐकण्यात येत ।।। हि पळून गेली ती पळून गेली ।।अहो पण असं पळून जाऊन या लोकांना साध्य तरी काय करायचं असत ।।प्रेम कि मग आम्ही समाजाला भीत नाही हे ।
समाज सोडा हो पण निदान आपल्या परिवाराचा तर विचार करायचा ना ।।
आपण केलेल्या पराक्रमाचा आपल्या आप्त सृजनांना किती त्रास होतो हे पण विसरतात ।।
असं होण्यामागे बरच करणे ही असतील ।कदाचित आपण कमी पडलो असेल त्यांना समजायला ।
गरज आहे ती विचार बद्दलवण्याची मग ते समाजाचे असो की तरुणांचे ।फक्त टीका करून काही साध्य होत नाही ठोस प्रयत्न हि हवेत साथीला।।।

      राहुल सरोदे