प्रेम

Started by Rahul Ghorpade, February 27, 2017, 04:40:28 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

ह्रदयात माझ्या
खूप प्रेम
आहे तिच्यासाठी...
पण ह्रदयात तिच्या
थोडं सुद्धा प्रेम
नाही माझ्यासाठी...
♡ राहुल घोरपडे ♡