प्रेमाची माळ

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 28, 2017, 07:32:44 AM

Previous topic - Next topic
आठवणींचा एक एक कण
मी जोडुन प्रेमाची माळ बनवली
वेळेचे भान न राहता
मी स्वप्नात तुझ्या रात्र रात्र जागवली

(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.
अहमदनगर