प्रेम करून पाहू देत,

Started by girishekar91@gmail.com, February 28, 2017, 01:01:17 PM

Previous topic - Next topic

girishekar91@gmail.com



भावना तुझ्या मनातल्या हे नयन सांगती मज तुझे
तुझ्या या प्रेमासमोर अवकाशही खुजे,
ओठ तुझे सांगती आज या प्रेमात मला उधळून जाऊदे
तुझ्या सोबतच्या संसाराचे एक गोड स्वप्न मलाही पाहू दे!
आशा, अपेक्षा अन चिंता या सर्व मजपासून दूर राहू देत...
फक्त एकदा
काय असतं प्रेम मलाही करून पाहू देत, करून पाहू देत,
तु नसताना जवळ आठवण तुझी राहू दे!
तुझ्यासोबत हे जीवनगाणे गाऊ देत!
फक्त मला एकदा तुझ्यावर प्रेम करून पाहू देत,
प्रेम करून पाहू देत...

                     गिरीश एकार.
                     8983158599