चारोळी

Started by Rahul Ghorpade, March 01, 2017, 03:40:32 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

मला खूप लांब
चालत जायचय आता
आयुष्याच्या वाटेवर....
तेव्हाचं शोधलं मला
कोण आहे माझ्यासाठी
आयुष्याच्या वळणावर...
   राहुल घोरपडे