मनातलं तिच्यासाठी...

Started by Prasad.Patil01, March 01, 2017, 06:54:35 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

तुझ्या स्वप्नांना विसाव्याला माझ्या हक्काचं गाव दिलं..
घे मी माझ्या प्रेमाला तुझ्या मैत्रीचं नाव दिलं..