कुठं शोधु तुला

Started by Rahul Ghorpade, March 01, 2017, 09:10:53 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

खूप लांब
आलोय मी
आता आयुष्याच्या वाटेवर...
कुठ हरवलीसं
गं सखे तु
आयुष्याच्या वळणावर...
शोधायला निघलोय
गं तुला मी आता
आयुष्याच्या वाटेवर...
हरवून बसलोय
गं मीचं मला
आयुष्याच्या वळणावर...
येणा गं तु सखे
सोबत चालु आपण
आयुष्याच्या वाटेवर...
खूप वळणे
आलीत गं आता
आयुष्याच्या वळणावर...
शोधून काढणारचं
मी तुला आता
आयुष्याच्या वाटेवर...
येऊ दे सखे
किती ही संकटे
आयुष्याच्या वळणावर...
                                        राहुल घोरपडे