आम्ही असलो काय नसलो काय

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 02, 2017, 05:14:19 AM

Previous topic - Next topic
आमचं काय आम्ही
असलो काय नसलो काय
तु आज ही फक्त
तुझ्याच  स्वप्नात हाय

आमचं काय फक्त
तुझ्या वरचं प्रेम हाय
मी कुठं तुझा मनापासून हाय
मी तुझ्यावर प्रेम करणं आज ही सोडलं नाय

मी आज ही तुझा असलो
काय अन नसलो काय
तुला कुठं याचा फरक हाय
शेवटी तू बोलणारच आहेस ना बाय



*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर