येऊ नको तु

Started by Rahul Ghorpade, March 02, 2017, 06:01:54 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

एकचं सांगण आहे
आता माझं तुला
आयुष्यात येऊ
नको आता
परत तु माझ्या...
खूप वर्षे झालीत
आयुष्यातुन जाऊन तुला
येऊ नको तु आता
मनवायला मला...
जगतोय आणी
जगणं मी
विरहात तुझ्या...
सवय झाली आहे
आता मला एकट्यापणाची
येऊ नको तु
सवय मोडायला माझी...
माझ्या एकट्याचचं
प्रेम भरपुर आहे मला
हे आयुष्य जगण्यासाठी...
                                         राहुल घोरपडे