चारोळी

Started by कदम, March 02, 2017, 08:23:44 PM

Previous topic - Next topic

कदम


गुढ अंधारात मला
एक स्वप्न आलं होतं
त्यामध्ये स्वरूप प्रेमाचं
एकदम मग्न झालं होतं