खूष आहे मी

Started by Rahul Ghorpade, March 04, 2017, 05:56:22 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

सगळ्यांना वाटतं
मी खूप खूष आहे आता
पण त्यांना नाही माहीत
प्रत्येक क्षणी झुरून मरत आहे मी तुझ्याविणा आता....

सगळ्यांना वाटतं
मी खूप खूष आहे आता
पण त्यांना नाही माहीत
तुझ्याविणा अधुराच
आहे मी आता....

सगळ्यांना वाटतं
मी खूप खूष आहे आता
पण त्यांना नाही माहीत
तुझ्याविणा जगतोय
मी कसा आता...

सगळ्यां वाटंत
मी खूप खूष आहे आता
हो गं राहतो मी
सगळ्यां समोर खूष आता...

खरं सांगायचं झाल ना
तुझ्यासोबत होतो ना
तेव्हाच खूष होतो मी
आता तुझ्याविणा
दु:खी आहे मी...

विचारशील का कधी
तु कुणाला आता
कसा आहे रे
राहुल माझा..
                         राहुल घोरपडे