यश नक्की।

Started by Pritam(prem)pawal, March 05, 2017, 09:38:26 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

कोणत्याही एका विषयावर एका मताने
माणसांने नेहमी ठाम रहावं।
यश नक्कीच एक दिवस हातात त्यांच्या
पण निंदा करणार्याला
सामोरं जावं।
प्रेम।
04/03/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/