ति आलीच नाही।

Started by Pritam(prem)pawal, March 07, 2017, 09:46:00 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

आमच्या दोंघाच्या भेटीसाठी
ठरवला होता आजचा दिवस।
माझं काही नाही पण तिलाचं
भेटायची जास्त होती हावस।
ठरवल्याप्रमाणे मी त्या जागी
गेलो होतो पण ति आलीच नाही।
का काय कारण असेन
ति भेटीसाठी आली नाही।
तिच्या अशा वागण्यानं मला वाटतं तिचं
माझ्यावर बिलकुल प्रेम नाही।
प्रेम।
06/03/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/