गुंथलेले

Started by mohinineware, March 08, 2017, 01:45:56 PM

Previous topic - Next topic

mohinineware

किती गुंथले हे धागे दोरे         
पुन्हा ते नव्याने कसे उलगडावे
चित्र विचित्र दिसे या डोळ्याने 
पाण्याच्या धारी हैमान घाले

नाही अंतरे तरी का दुभंगल्या हाका
का विसरल्या ओळखीच्या वाटा
बोचते का मनाला हलके जरी हे वारे
कातरी असते नाजूक फुलाशीचं काटे

रंग नवे नाही उमजले
काळोखाकडे जाये उधाण वारे मनाचे
नव्याने वेळी जुन्या त्या यावे
हसरा तो काळ कधीना विळावे