ओळी मनातल्या

Started by masterkr, March 08, 2017, 09:31:55 PM

Previous topic - Next topic

masterkr

सुर्य जळे असा की पणतीस तेज नाही
काळोख दाटला अन दोघांत भेद नाही

केदार जोशी
(9130838443)